१ बीएचके फ्लॅट विकायचा आहे...

फ्लॅट विकायचा आहे.....
1 BHK Flat डोंबिवलीत. 2 फ्लोअर. संगीता वाडी, स्टेशन पासून केवळ सात मिनिटं दूर (चालत)
किंमत : २० लाख , दुसरा मजला.
Area: ५३१ sq feet.
संपर्क: ९८१९५९७१४५ / (०२५१) २४४१११२

Submitted by आयडू on Wed, 08/31/2011 - 12:43

२ बीएचके फ्लॅट विकत हवा आहे...

फ्लॅट खरेदी करायचा आहे :
2 BHK Flat डोंबिवलीमध्ये टिळक नगर/ एमआयडीसी /
बजेट : ३५-४० लाख रिसेल ही चालेल, फ्लॅट १ /२ मजल्यावर असल्यास उत्तम.
Area: ८०० स्क्वे. फू किमान
संपर्क: ९८१९५९७१४५ / (०२५१)२४४१११२

Submitted by आयडू on Wed, 08/31/2011 - 12:38
Location: डोंबिवली, Maharashtra ४२१२०१- India

अजय सलागरे, चाटर्ड अकाऊंटंट, पुणे

बुक कीपिंग
ऑडीट
इन्कम रिटर्न
व्हाट ऑडीट
सेवा कर रिटर्न
कंपनी फोर्मेशन
अजय सलागरे, चार्टर्ड अकाऊंटंट
ग-३३. सुनश्री वूड्स कॉप्लेक्स,
एन.आय.बी.एम. रोड,
कोंढवा, पुणे ४११०४८
ajaysalagare@yahoo.com
फोन : ९८८१४९२८५८

Submitted by ajaysalagare@yahoo.com on Mon, 08/29/2011 - 16:42
Location: एन आय बी एम, कोन्ध्वा, पुणे, महाराष्ट्र... (पुणे, Maharashtra ४११०४८ - India)

चित्रपटाच्या कपडेपटासाठी मदतनीस हवे आहेत...

चित्रपटाच्या कपडेपटासाठी मदतनीस माणसे.
एकूण जागा - २

एलिजिबिलिटी
१. शिक्षण - फॅशन, टेक्स्टाइल, नाटक, चित्रपट, आर्ट यापैकी कुठल्यातरी क्षेत्रातले असावे.
२. शूटींगच्या इथे कपडेपटात वावरायचा अनुभव असल्यास उत्तम.
३. कापडांबद्दल व रंगांबद्दल किमान माहीती, मापे घेता येणे हे यावे अशी माफक अपेक्षा
४. कपडेपट आणि वेशभूषेसंदर्भात शिकण्याचा कल. इच्छा असायला हवी.
५. मुंबईत वास्तव्य/ रहायची सोय.
६. वेळा अवेळांना काम करण्याची तयारी हवी.
७. कामासाठी मुंबई सोडून बाहेर जाण्याची तयारी हवी.
८. जेंडर नो बार
९. वयाची अट नाही पण २०-२२ वर्षाच्या व्यक्तीप्रमाणे धावाधाव करण्यास फिट असायला लागेल.
१०. वर्ड किंवा एक्सेल मधे चार्टस बनवणे, इमेल्स पाठवणे, प्रिंट आउट काढणे इत्यादी बेसिक गोष्टी हातात बसलेल्या असाव्यात.
हे काम पूर्णवेळ आहे. शूटींगच्या आधी काही दिवस आणि शूटींगचे सगळे दिवस लोकेशनवर युनिटबरोबर असायला लागेल.
हे काम कॉश्च्युम असिस्टंटचे आहे. प्रचंड कष्ट करायला लागतील. पहिल्याच प्रोजेक्टमधे क्रिएटिव्ह काम करायला मिळणार नाही. पण त्याबद्दल शिकायला मात्र भरपूर मिळेल. कामाचा एकूण वेळ हा सध्या साधारण ५-६ महिने असेल. कामाच्या मोबदल्याबद्दल अनुभव आणि एफिशियन्सी चा अंदाज घेऊनच ठरवता येईल.
---------------------------------------
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी neerajacreations@gmail.com या ठिकाणी संपर्क साधावा.
धन्यवाद.

Submitted by नीधप on Mon, 08/22/2011 - 08:33
Location: विलेपार्ले, मुंबई, Maharashtra - India

रेडिओ जाहीरात

विज्ञापन जाहीरात संस्था-
आजही विश्वासार्ह असलेल्या रेडिओ या प्रभावी माध्यमातून भारतामधे कुठेही तुमच्या व्यवसायाची प्रभावी जाहीरात आणि विशेष रेडिओ प्रोग्राम्स सादर करण्यासाठी विज्ञापन!
सुयोग्य संहिता, समर्पक कलाकार, उत्कृष्ट ध्वनीमुद्रण आणि संकलन यासह श्रवणीय आणि प्रभावी जाहीरात करण्यासाठी त्वरीत संपर्क साधा-
विज्ञापन- ९८९०१८०७४९

Submitted by इंद्रायणी on Sat, 08/20/2011 - 22:28
Location: शनीवार पेठ, बाजीराव रोड, पुणे - (Maharashtra ४११०३० India)

Need software Designer

Need qualified person for a small scale software designing.
Payment : Per project
Education : BCA / MCA / MCM / Diploma holders : Interns / Fresher : residing in Pune
Location : Pune
Duration : A small scale project can be finished within 3-7 days
Contact - 9764432639

Submitted by Diet Consultant on Sat, 08/20/2011 - 22:25
Location: Sahakar Ngr, Pune Satara Rd (पुणे, Maharashtra-India)

केरळ स्पेशल

केरळचं निसर्ग सौंदर्य, जंगल ट्रेकींग, बांबू राप्टींग, जीप सपारी, संगीत्-नॄत्य, खरेदी, लोककला, खाद्यपदार्थ या सगळ्याचा आनंद घ्यायचा तर रेंजरवूड रिसार्ट्सला पर्याय नाही.
केरळी आतिथ्य आनुभवायचं, आधुनिक सुखसुविधायुक्त प्रशस्त खोल्यांत राहूनही जंगलात रहायचा आनंद घ्यायचा, बाल्कनीतून हरणं पहायची मजा अनुभवायची तर रेंजरवूड रिसार्ट्सशी जरुर संपर्क साधा.
संपर्क- श्री. सतीशकुमार
व्यवस्थापक -रेंजरवूड रिसार्टस,
दूरध्वनी- ०९४४७२८७९३४ / ०८१२९३२२००४

Submitted by इंद्रायणी on Sat, 08/20/2011 - 22:09
Location: पेरीयार
पेरीयार टायगर रिझर्व जवळ कुमीली थेक्कडी, Kerala, India

शिवाजीनगर परिसरात १ बीएचके फ्लॅट विकणे आहे...

संचेती हॉस्पिटल मागे, 
बॉम्बे-पूना रोड शिवाजीनगर परिसरात ८०० चौ. फुटाचा १ बीएचके फ्लॅट त्वरित विकणे आहे.
किंमत - ३७ लाख, निगोशिएबल
सुविधा - २ ४तास पाणी, पार्किंग, फर्निश्ड.
संपर्क - 9850733597

Submitted by विंजिनेर on Sat, 08/20/2011 - 17:45
Location: पुणे, Maharashtra ४११००५- India

नोकरी पाहिजे

Mahesh M. Vaidya
E – Mail: maheshmvaidya@rediffmail.com
ADDRESS: C/O. Mr. Hardas, 3ed Floor, Akshay Apart.,N.I.T. Lay Out, Trimurti Nagar, Nagpur
COMMUNICATION ADD.: 56-C, Amba Jyoti Apts.,
Nr. S.B.I., N.I.T. Lay Out,
Trimurti Nagar.
Nagpur- 440022
CONTACT NO.: 08087241851

Submitted by Mahesh Vaidya on Sat, 08/20/2011 - 00:16
Location: त्रिमुति नगर, नागपुर (Maharashtra ४४००२२- India)

नोकरी पाहिजे

Want a job for the post of 'an accountant'.
Accounts with Tally 9.0 + Taxation,
8 years experience.
Preferred Locations - Talegaon Dabhade, Nigdi, Akurdi, Pimpri Chinchwad.

Submitted by ज्योति कारन्जकर on Mon, 08/15/2011 - 14:14
Location: Talegaon Dabhade, Pune (Maharashtra 410 506 - India)

जमीन खरेदी

मला फार्म हाउस आणि काजू, आंब्याची लागवण करण्यासाठी जमीन दापोली आणि केळशीच्या जवळ पास समुद्रापासून १० ते १२ km मध्ये १५ ते २० एकर हवी आहे, आतमध्ये असेल तरीही चालेल...
संपर्क - देवेन बैजनाथ पाल, कल्याण, ठाणे

Submitted by देवेन पाल on Sat, 08/13/2011 - 01:46
Location: Uran Raigad, Maharashtra 400707, India.

प्रिन्ट्रिंग ची उत्क्रुष्ट कामे , योग्य दरात

आविष्कार आर्ट हाऊस
तुम्हांला सर्व प्रकारची प्रिन्ट्रिंग ची कामे उत्क्रुष्ट नि योग्य दरात करून मिळतील.
Brouchure, Catalog, Leaflet, Sticker, Carton, Adv. Material & Packaging Designing is our specialty.
संपर्क - संदिप आहेर - ९०० ४८७ ५५ ५५

Submitted by संदिप आहेर on Thu, 08/11/2011 - 23:12
Location: घाटकोपर, ९० फिट रोड पंतनगर (मुंबई, Maharashtra - ४०० ०७७ India)

BORIVALI E 1 BHK TO RENT

1 BHK FLAT FOR RENT AT BORIVALI EAST DATTAPADA ROAD- RENT 15000 P.M. - FURNISHED GOOD SOCIETY. 24 HOURS WATER, PIPE GAS. MAHARASHTRIAN FAMILY PREFERRED
AVAILABLE FROM SEPTEMBER CONTACT: SHITALP@FASTMAIL.FM

Submitted by pshital on Thu, 08/11/2011 - 05:16
Location: बोरीवली, Maharashtra, India

'हौस मौज'- अभिनव फर्निचर व इंटेरियर शॉपी

'हौस मौज'.
उत्तमोत्तम फर्निचरची हौस आणि बचतीतली मौज यांतील सुवर्णमध्य. सोप्या भाषेत, 'हौस मौज' म्हणजे एक अभिनव फर्निचर व इंटेरियर शॉपी.

'हौस मौज'मध्ये आम्ही तुम्हाला देतो- अभिजात आणि अभिनव डिझाईन्स, मनमोहक रंगसंगती, तुमच्या जागेच्या अत्युत्तम वापरामुळे तुम्हाला समाधान, सतत नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर, उच्च दर्जाची वर्कमनशिप आणि हे सर्व अकही तुमच्याच बजेटमध्ये. आमचा अनेक वर्षांचा अनुभव, आमचे प्रशिक्षित टेक्निशियन्स व डिझायनर्स आणि तुमच्या खिशाची आम्हाला असलेली काळजी- यामुळेच हे सर्व शक्य होतं.

संपूर्ण किचन तुमच्या हाताशी आणण्याची कला, अधिकाधिक स्पेस युटिलिटी आणि युजर-फ्रेंडली किचन्स, कॅबिनेट्स व डायनिंग सेट्स ही 'हौस मौज'च्या किचन इंटेरियरची वैशिष्ठ्येच. प्रत्येक वस्तुला योग्य ती जागा, उप्लब्ध जागेचा पुरेपूर वापर, तुमच्या गरजा व बजेटचा विचार करून गुणवत्तेशी तडजोड न करता आम्ही डिझाईन करतो तुमच्यासाठी आदर्श व आधुनिक किचन.

'हौस मौज'च्या क्लासिक वॉर्डरोब्ज, परंपरा व आधुनिकता जपणार्‍या बेड्सची वाईड रेंज आणि तुमच्या गरजेनुसार तुमच्या बेडरूमचा वापर करणारे आमचे बेडरूम इंटेरियर तुमचे मन मोहून टाकतील, यात शंकाच नाही. अर्थातच इथेही आम्ही बजेट, उपयुक्तता आणि गुणवत्ता या सर्वांचा मेळ बसविणारे आमचे मूळ तत्त्व वापरतोच..!

लिव्हिंग रूम.. तुमच्या प्रतिष्ठेचा विषय. तुमच्या जीवनशैलीचा आरसाच. 'हौस मौज'ला तुमच्याइतकीच तुमच्या प्रतिष्ठेची आणि बजेटचीही काळजी आहे. इथे आहे तुमच्या निवडीला आणि कल्पनाशक्तीला वाव. बजेटमुळे राहून गेलेली मोहक सोफासेट्सची हौस आणि अत्याकर्षक आकारा-प्रकारांनी सजवलेला तुमचा हॉल बघण्यातली मौज आता पूर्ण कराच..!

आता सुतार, आर्किटेक्ट, आणि त्यांची अनंत नाटके; इंटेरियर करताना घरात होणारा प्रचंड, आवाज, धूळ, गोंधळ; लागणारा वेळ, हलका होणारा खिसा आणि सतत वाढणारा मनस्ताप हे सारे विसरा. साईट व्हिजिट होऊन इंटेरियरचं डिझाईन एकदा तुमच्या आमच्यात पक्कं झालं, की मग सारं काम आमच्या फॅक्टरीत आणि शेवटी थेट इन्स्टॉलेशन तुमच्याकडे.

फर्निचर, इंटेरियरपुरतंच आमचं काम आम्ही मर्यादित ठेवलेलं नाही. पीओपी, पेंटिंग व वॉलपेपर्स, इलेक्ट्रिफिकेशन, थीम लायटिंग, शोपीसेस आणि सजावट, पडद्यांसकट संपूर्ण फर्निशिंग- इत्यादी संपूर्ण कामही एखाद्या आपसात ठरलेल्या थीमप्रमाणे आम्ही करून देतो.

तुमच्या घरातल्या जागेचा पुरेपूर वापर करूनही सुटसुटीत पण तुमच्या आवडीच्या आकर्षक रचना तुमच्याच बजेटमध्ये ही तर 'हौस मौज'ची खासियत. तुमचे घर असो की ऑफिस, शॉप असो की शोरूम, तुमची व्यवसायाची जागा असो, की विरंगुळ्याची, तुमची जागा तुमच्यासाठी सर्वोत्तम होईल, ही 'हौस मौज'ची कमिटमेंट. खरं तर हे तुमचंच कर्तृत्व. आमचं कौशल्य, अनुभव पणाला लागला तरी आम्ही फक्त निमित्तमात्रच. कारण तुमचे घर तुमच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने कोण जाणू शकेल?

'हौस मौज'
१, रोहन कॉर्नर, शिवतीर्थनगर, पौड रस्ता, पुणे.
फोन- (०२०)२५४४२२९२, ६५००७३१६
संपर्क- 'सुनिल गरूड'- ९८२२४०१७७८



Location: कोथरूड पुणे, Maharashtra, India

START YOUR OWN BUISINESS WITH NO INVESTMENT

START YOUR OWN BUISINESS WITH NO INVESTMENT**
FULL TIME / PART TIME / AS PER YOUR CONVENIENCE
Desired qualification : NO BOUNDARIES ( Open for Housewife / students / professionals )
Necessary guidance will be given.
** Registration fees required.

Submitted by Diet Consultant on Sun, 08/07/2011 - 06:12
Location: PUNE PUNE, India

2.5/3.5 BHK Flats in Kharadi

2.5/3.5 BHK Flats in Kharadi for Sale.
Satinbricks Scty 2.5/3.5 BHK, 1385 / 1650 square feet respectively,
Price- 50 / 60 lacs respectively respectively.
Call for details- 'Relocare' 9011053259

Submitted by खंडेराव on Fri, 08/05/2011 - 04:48
Location:  Kharadi Pune, Maharashtra, India

२ बेडरूम फ्लॅट पाहिजे

२ बेडरूम- हॉल- किचनचा फ्लॅट त्वरित विकत पाहिजे.
जैन कुटुंबासाठी. बिबवेवाडी, बिबवेवाडी- कोंढवा रोड, अरण्येश्वर, पर्वती, सहकारनगर, पद्मावती या भागांस प्राधान्य. एजंट्स क्षमस्व.
संपर्क- ९८६०७३६८६५

Submitted by खंडेराव on Fri, 08/05/2011 - 05:06
Location: सातारा रस्ता पुणे, Maharashtra, India

गोडाऊन्स भाड्याने देणे

गोडाऊन्स भाड्याने देणे. ४५०० स्क्वेअर फुट व ६००० स्क्वेअर फुटांची आर सी सी कन्स्ट्रक्शन असलेली दोन गोडाऊन्स फुरसुंगी, पुणे (ऑक्ट्रॉय नाक्याच्या बाहेर) येथे भाड्याने देणे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९४२२०८३०५५

Submitted by खंडेराव on Fri, 08/05/2011 - 05:02
Location: फुरसुंगी पुणे, Maharashtra, India

3BHK - Balewadi

3BHK @ Balewadi

A decent 3 Bedroom Hall Kitchen @ Balewadi, Pune- For sale in Gateway Society.
Area- 1730 square feet. Price- 77 lacs.
Call for details 'Relocare' 9011034351

Submitted by खंडेराव on Fri, 08/05/2011 - 04:59
Location: Balewadi Pune, Maharashtra, India

2BHK in Wakad

A decent 2 Bedroom Hall Kitchen Flat for sale @ Wakad, (Pune) Windward scty.
Area 1030 square feet, Price 45 lacs only.
Call for details 'Relocare' 9011053252

Submitted by खंडेराव on Fri, 08/05/2011 - 04:57
Location: Wakad Pune, Maharashtra, India

BHK for Sale in Kharadi

@BHK for sale in Kharadi

Flast for sale @ Kharadi:
1) 2BHK @ Urban Nirvana, Area 1085 square feet, Price 46 lacs,
2) 2BHK @ Gera Emerald City, Area 1600 square feet, Price 59 lacs.
Call for details- 'Relocare' 9011053259

Submitted by खंडेराव on Fri, 08/05/2011 - 04:46
Location: Kharadi Pune, Maharashtra, India

Commercial Space on lease / Rent

Commercial Space available in Electronic Estate on Rent / Lease, Pune-Satara Rd, Parvati, Pune. Area- 1200 square feet and 800 square feet. Ideal for S/W, H/W, Back Office, Traders, Dealers financial Institutes, Computer Institutes etc.
Call for details- 9420212608

Submitted by खंडेराव on Fri, 08/05/2011 - 04:40
Location: Pune, Satara Road (Pune, Maharashtra, India)

3BHK - Pimple-Saudagar

3BHK @ Pimple-Saudagar

3 Bedroom Hall Kitchen Flat @ Pimple-Saudagar (Pune) For Sale in Roseland Residency,
Area 1285 square feet, Price 56 lacs only.
Call for details 'Relocare' 9011053252

Submitted by खंडेराव on Fri, 08/05/2011 - 04:52
Location: Pimple Saudagar Pune, Maharashtra, India

1 BHK - Keshav Nagar, Chinchwad

Full Renovate Flat
Area - 650 Sq.Ft
Amt.- 2200000/-
Contact Name - Girish Kshirsagar
Mob. - 9423223844
Note- Pleas Estate Agent not allow

Submitted by Girishks on Thu, 08/04/2011 - 04:44
Location: Chinchwad पुणे, Maharashtra, India

शास्त्रीय आणि मराठी संगीताच्या सीडी आणि डीव्हीडी

नीलम ऑडिओ कंपनीने निर्माण केलेल्या शास्त्रीय आणि मराठी संगीताच्या सीडी आणि डीव्हीडी आता पुण्यात मिळतात. मिळण्याचे ठिकाण - अभिनंदन लायब्ररी, आयडियल कॉलनी, कोथरुड, पुणे मोबाईल - ९९२११७६२०६. कॅटलॉग साठी ई मेल neelamvdo@gmail.com

Submitted by रोम्या on Thu, 08/04/2011 - 14:05
Location: पुणे, आयडियल कॉलनी, कोथरुड, (पुणे, Maharashtra - ४११ ०३८, India)

सुयोग्य वर हवा...

मुलगी :
वय : ३० वर्षे
वास्तव्य : सध्या नागपूर (मूळ नोकरी पुणे येथे)
उंची: ४' १०
रंग: गोरा.
सी. के. पी.
बी ई - इलेक्ट्रॉनिक्स, गेल्या ८ वर्षांपासून नोकरी करते आहे. (त्यातली गेली ५ वर्षे उच्च पदावर.)
मुलगी अत्यंत हुषार, धडाडीची, उत्तम करियर करणारी, अतिशय मनमिळाऊ आणि घरची-बाहेरची कामं समर्थपणे पेलणारी आहे. एकुलती एक. वडील नाहीत. ते वकील होते. आई नागपुरात असते.
बाकी कुटुंब उच्चाशिक्षीत, सज्जन आणि एकमेकांना सांभाळून घेणारं आहे.
मुलगा वयाने, रुपाने आणि शिक्षण तसंच नोकरीच्या दृष्टीने अनुरूप असावा. स्वभावाने समजुतदार असावा.

Submitted by मृण्मयी on Wed, 08/03/2011 - 20:45
Location: नागपूर, पुणे नागपूर, Maharashtra, India

१/२ बीएचके विकत पाहीजे - बाणेर / बावधन

नवीन रेडी पझेशन १/२ बीएचके पाहीजे - बाणेर / बावधन भागात - बजेट ४० ते ४५ ला. पर्यंत , गुंतवणूक म्हणून हवा आहे
संपर्क - ९०९६९०७५६४ , ९६२३४०२६५०

Submitted by प्राजक्ता_शिरीन on Mon, 08/01/2011 - 05:25