हडपसर विभागात भाड्याने घर हवे आहे...

हडपसर भागात सध्या भाड्याने घर हवे आहे.
पाण्याची उत्तम सोय, फर्निश्ड वैगरे असल्यास उत्तम. 1BHK, 1RK सुद्धा चालेल.
कोणाकडे जर वेकन्सी असेल तर रुम शेअर करायचीही तयारी आहे.
कृपया व्यक्तिगत निरोपाने संपर्क साधणे.


Submitted by हरणटोळ on Thu, 09/29/2011 - 13:21
Location: India

AIMTEC Point - MSCIT & Other Computer Course Training Center

औंध बाणेर मधील शासनमान्य उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र!
Government Authorised
AIMTEC Point
Computer Course Training Center
Admission Open for MS-CIT
आमच्या येथे खालील शासनमान्य कोर्सेस उत्कृष्टरीत्या शिकविले जातात :
Tally 9.0 ERP,
DTP,
C, C++,
VB, Java,
AutoCAD,
Photoshop,
Corel Draw,
.Net, Oracle,
Data Entry,
Computer Basic,
Internet Course,
Computer Typing,
Web Designing,
Office Automation,
Computer Teacher Course,
Computer Programming,
Multimedia & Animation,
Hardware & Networking, .

इतर सुविधा :
Website Development
DTP Jobwork - English & Marathi
Printing, Scaning, Surfing
Authorised Train, Bus & Flight Ticket Booking
Authorised Dealer - Net Protecter & Quick Heal AntiVirus.

त्वरित संपर्क साधा
पत्ता : ~
Govt. Auth.
AIMTEC Point
Inside Darshan Park Society, D. P. Road,
Shamrao Vitthal Bank Lane, Ambedkar Chouk,
Aundh Pune - 411007
Contact No. 02068000646, 8087179911, 9422877505.
शासनमान्य
ऐमटेक पॉइंट
दर्शन पार्क सोसायटीच्या आत, डी. पी. रोड,
शामराव विठ्ठल बँक लाईन, आंबेडकर चौक,
औंध पुणे - 411007
संपर्क क्र. ०२०६८०००६४६, ८०८७१७९९११, ९४२२८७७५०५
इमेल : aimtecpoint2011@gmail.com

बिनधास्त या! तरबेज होऊन जा!!


Submitted by v.gajmal@gmail.com on Wed, 09/28/2011 - 11:08
Location:  ऐमटेक पॉइंट, दर्शन पार्क सोसायटीच्या आत, डी. पी. रोड,
शामराव विठ्ठल बँक लाईन, आंबेडकर चौक, औंध, पुणे, Maharashtra ४११००७ India

हडपसर : नवे / जुने दुकान खरेदी

हडपसर भागात हडपसर सोलापूर महामार्गावर अथवा महामार्गापासून १०० मीटर अन्तरापर्यन्त किमान ४०० स्के. फूट जुने अथवा नविन दुकान खरेदी करणे आहे.
पार्किंग सोय आवश्यक. समर्क : ९१४५९१८६९८.


Submitted by राज विचारे on Wed, 09/28/2011 - 04:21
Location:  =ससाणे नगर, हडपसर )पुणे, Maharashtra ४११ ०२८  India)

फ्लेट विकणे आहे...

रावल पाडा चेक नाका (दहीसर) येथे १ बीचके फ्लेट विकणे आहे...
कृपया कुणाला पाहीजे असल्यास कळवावे
ईमल (yeshwantraosachin@gmail.com).
१ फ्लोअर रावल पाडा दहीसर चेक नाका दहीसर ईस्ट.
area: ५६० sq feet.
संपर्क : सचिन राव - ९८९२५४५८५८.


Submitted by सचिन राव on Wed, 09/28/2011 - 07:24
Location:  सचिन राव, मुंबई ४०००६४ (Mumbai, Maharashtra - India)

S.S.Web Designing Service Pune

Latest S.S. Web Designing Service- from Pune,
मराठी, हिन्दी, इन्ग्रजी :-
सर्व प्रकरच्या वेबसाइट उत्कृष्ट फॉर्म्स मध्ये आणि योग्य दरात बनवुन मिळतील,
Company, Organization, shool,collages किन्वा कोणत्याही वैयक्तीक व्यवसायासाठी
latest & Sutaible new Templets Design + one year free mentenance.
संपर्क - mail - svgodase@yahoo.in


Submitted by सुधाकर.. on Wed, 09/28/2011 - 07:07
Location: आळंदी रोड, भोसरी, पुणे (पुणे, Maharashtra ४११०३९ India)

आकाश कंदील

I make aakash kandil in New Jersey. Available for Sale, made per order.
I can ship all over US.
Please email for further details. peasag@gmail.com
Website - http://www.maayboli.com/node/29347


Submitted by अभिप्रा on Tue, 09/27/2011 - 00:08
Location: New Jersey - United States

पाण्यासाठी पंप

आमच्या कडे सर्व प्रकारचे पाण्यासाठी लागणारे नामांकित कंपनीचे पंप मिळतील व देखभाल केली जाइल...
पुणे व जिल्हा मध्ये वाजवी किंमती मध्ये...
राणे इजिनिअर्स, पुणे
मोबाइल क्र. ९५९५११३३७१


Submitted by कुमार राने on Mon, 09/26/2011 - 20:02
Location: पुणे, महमद वाडि हड्पसर (पुणे, Maharashtra ४११०६० - India)

घर विकणे आहे...

बंगलोरमधील माझा २ बीएचके फ्लॅट विकणे आहे.
सुविधा:
एरिया १०९० स्के.फु. २ बीएचके, २ बाल्कनी, स्वतंत्र डायनिंग, अ‍ॅटॅच्ड टॉयलेट बाथरुम्स, स्वयंपाकघरात आणि बेडरुम मध्ये आकर्षक आणि आवश्यक फर्निचर. स्वतंत्र कार पार्किंग, सोसायटीत लिफ्ट आहे.
बंगलोरमधील एक प्रसिद्ध फिटनेस क्लब बिल्डींगच्या अगदी शेजारी,
एनसीएफई शाळेच्या (नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलंस- एनपीएस ची सिस्टर कंसर्न) पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टंसवर.
घरापासुन बरेचसे आयटी ऑफिसेस अगदी जवळ.


Submitted by प्रिंसेस on Mon, 09/26/2011 - 18:17
Location: बंगलोर- मल्लेश पल्ल्या बंगलोर (Karnataka - India)

घरच्या घरी उद्योग चालु करा. अल्प इन्व्हेस्टमेंट

Submitted on Tue, 06/21/2011 - 12:07
मनुके एकदम अल्प किंमती मधे मिळू शकतात.
स्वत:चा व्यवसाय सुरु करा
मनुके विक्रि हा आमचा व्यवसाय.
मात्र आम्ही शेतकरी आहोत. मधे कोणिही नाही प्रत्यक्ष शेतकरि यांचे कडुन खरेदी करु शकता.
माफक दर.स्वत: चा व्यवसाय सुरु करा.
संपर्क - ०२५१-२२०४१३१
मनुके एकदम अल्प किमति मधे मिळू शकतात. स्वत:चा व्यवसाय सुरु करा




Location: कल्याण (Mumbai, Maharashtra ४२१३०१ India)

पर्सनल मेकप वर्कशॉप

कुणासाठी - नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी सर्व प्रकारच्या स्त्रियांसाठी
काय काय शिकवले जाईल - रोजचा मेकप, विविध प्रकारच्या पार्ट्या व कार्यांना जाताना करायचा वैयक्तिक मेकप
कुठे - मुंबई वा पुणे.
वर्कशॉपची वेळ: एकूण प्रत्येक दिवशी एक अशी ६ सेशन्स (६ दिवस सलग किंवा ३ वीकेंडस)
मेकप वर्कशॉपसाठी वेगळा किट असण्याची गरज नाही. तुमच्याकडे असलेल्या मटेरियलमधे तुमच्या बजेटप्रमाणे काही थोड्या गोष्टींची भर घालून तुम्हाला शिकता येईल. अमुक ठराविकच प्रकारचा किट हवा असा आग्रह नाही.
माझे क्वालिफिकेशन - मी सुप्रसिद्ध मेकप डिझायनर विक्रम गायकवाड यांच्याकडे मेकपचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच त्यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभवही आहे.
वर्कशॉपची रूपरेषा
सेशन १ - इन्ट्रो टू मेकप, मटेरियलची ओळख, चेहर्‍याचा अभ्यास, तुमच्याकडे असलेलं मटेरियल तुम्ही घेऊन यायचं. त्यातून काय काय शक्य आहे आणि काय काय आणायला हवं याची चर्चा. तुमचं नवीन खरेदीचं काय बजेट आहे त्याप्रमाणे काय आणता येईल हे ठरवणे.
सेशन २ - प्रत्यक्ष खरेदी. मी बरोबर येईन. काय काय घ्यायचं, कुठून घ्यायचं हे दाखवून ठेवेन.
सेशन्स ३,४,५ आणि ६ - मेकप डेमो आणि प्रॅक्टीस.
एका वेळेला एका बॅचमधे ४ ते ५ च जणींना प्रवेश जेणेकरून वैयक्तिक लक्ष देता येईल.

इच्छुक व्यक्तींनी neerajacreations@gmail.com येथे संपर्क साधावा. इमेल पाठवताना सब्जेक्टमधे 'पर्सनल मेकप वर्कशॉप' असे लिहावे.


Submitted by नीधप on Sat, 09/24/2011 - 15:08
Location: विलेपार्ले पूर्व मुंबई, Maharashtra - India

Wanted Graphic Designer

We are Pune based Designing & Printing Firm. We are looking for a Graphic Designer.
Fluency in handeling of Corel Draw, Photo Shop software.
Experience - 1 to 2 years.
Must know the works of Magazines, Brochures upto PRN stage.
Knowledge of web designing & Marathi Typing will be an added advantage.
Send your resume on anshcreations@gmail.com

Submitted by उदय२२०१ on Sat, 09/24/2011 - 14:50
Location: Ansh Creations
Opp. Muktangan School, Sahakarnagar Parvati (Pune, Maharashtra 411009 India)

घरपोच पुस्तक सुविधा

ज्ञानगंगा ग्रंथालय, पुणे - सर्व रसिक वाचक जे ग्रंथालया पर्यत पोहोचु शकत नाही (ज्येष्ठ नागरिक / ग्रुहीणी व मुले) त्यांच्या साठी पुणे शहरात सर्वत्र घरपोच पुस्तक सुविधा पुरवितो.
* दर महीन्याला नविन पुस्तकांची खरेदी.
* अत्यल्प मासिक वर्गणी.
* कथा , कादंबरी , एतिहासिक , अनुवाद , पाककला , चरित्र , आत्मच रित्र , प्रवास वर्णन , इ. व इतर अनेक विषयां वरील पुस्तके उपलब्ध.
* मराठी , हिंदी आणि ENGLISH भाषेतील पुस्तके उपलब्ध.

* visit us at www.dnyangangalibrary.com
किंवा संपर्क साधा - 9823342278


Submitted by ज्ञानगंगा ग्रंथालय on Sat, 09/24/2011 - 00:25
Location: पुणे शहर
अनुसया पार्क खराडी, पुणे, Maharashtra ४११०१४ India

Looking for a flat mate for a 2BHK - Kharadi

Looking for a flat mate for a 2BHK @ Kharadi, near EON IT Park. Flat is well maintained with amenities like TV with tata sky, piped gas, Geyser, cupboards in both bedrooms, covered parking.
convenient for employees working @ EON IT Park.


Submitted by सुनिल पद्वल on Fri, 09/23/2011 - 14:38
Location: Kharadi (Kharadi, Pune - Maharashtra 411014 India)

जमिन विकणे आहे...

मंचर येथिल शेत जमिन विकणे आहे.
१ एकर निर्वेध क्शेत्र. शाळा , महाविद्यालय, दवाखाना इ. साठी उपयुक्त. हमरस्त्या जवळ.
जागेपर्यन्त स्व मालकिचा रस्ता. .


Submitted by दादाश्री on Fri, 09/23/2011 - 10:24
Location: पुणे, Maharashtra, India
=========================
नम्र सूचना :-क्षमस्व ! विकली

क्षमस्व ! विकली गेली*************

ही जाहिरात बंद झालेली आहे 

शेत जमिन मंचर येथिल विकणे आहे...

मंचर येथिल शेत जमिन विकणे आहे.
१ एकर निर्वेध क्शेत्र. शाळा , महाविद्यालय, दवाखाना इ. साठी उपयुक्त. हमरस्त्या जवळ.
जागेपर्यन्त स्व मालकिचा रस्ता. किं २५०००००/-.
नम्र सूचना :- कमि जास्त होणार नाही.
संपर्क - ९८५००५३७४२


Submitted by दादाश्री on Fri, 09/23/2011 - 10:14
Location: मंचर, पुणे - महाराष्ट्र (Maharashtra - India)

1 BHK Available on Rent in Katraj

Namaskar,
Accommodation : * Available
Type of Accomodation : * For Rent
--------------------------------------------------------------------------------
Location : * Bibwewadi(Sukhsagarnagar)
No. of Rooms : * 1BHK Furnished (Actually 2 BHK but one room will be closed).
Area : * 600 Sq Ft
Price/Rent Amount: Rs.8000 (Maintenance Included) Deposit:Rs.40000
Available from (dd/mm/yyyy): 01st Oct 2011
Salient Features :--
Suitable place for Family (only for Family).
Apartment with Lift - Apt on 3rd floor.Hot water available and no Water Problem(24*7)!!!.
Allocated Open Car Parking Included for a Car and a 2-Wheeler.
Walking distance from VIT Engineering College,Katraj Chowk,Upper India Nagar bus-stop,Katraj Kondhwa Bypass road.
Now becoming an education hub as many of the schools and colleges are nearby (Walking distance).
Furniture Includes :--
SOFA SET with cover,
Single door Refrigerator,
2 Burner Gas,
5X6 Box Bed with Mattress,Pillow with Cover
Color TV Large(LG) with showcase,4 Plastic Chair,
1 Full size Steel Almirah,1 Dressing table
2 Fans + CFL Lights,necessary curtains.
Contact Address :
1) Mrs. Shweta Sachin Maslekar :--9922009447
2) Mr. Sureshrao Maslekar :-9922571410
3) Mr.Nikhil Bhosarekar :-9049240705
Thanks,
Sachin S Maslekar
+27(0)840765245


Submitted by सचिन मस्लेकर on Thu, 09/22/2011 - 18:44
Location: Katraj, Pune.
Katraj-Kondhwa Road Near Ambamata Mandir (Pune, Maharashtra - India)

Land for Sale near Dapoli

Land for Sale near Dapoli.
Distance from Dapoli: 16 Km
Nearby town: Dabhol
Area: 145 Guntha (Approx 3.5 Acres) (Out of which 8 Guntha is NA)
Specifications:
Road Touch
Hose built in RCC
Well with water all seasons
Fenced from All sides.
125 - Mango Crops
80 - Cashew Crops
50 - Coconut plants
20 - Banana Crops
80 - Chikoo Plants


Submitted by adv_kaivalya on Wed, 09/21/2011 - 19:00
Location: Dapoli -  Dapoli-Dabhol Dabhol (Dapoli, Maharashtra 415712 India)

1 BHK Flat for Share Accomodation

1 BHK(650 sq ft) furnished flat is available for share accomodation in Kothrude Area.
Need working bachlors Boys only.
Convinient location. Specious flat
Please contact Prasad # 9822262862

Submitted by अनुपा on Wed, 09/21/2011 - 09:42
Location: Kothrude, Pune (Maharashtra - India)

२ बिएचके रूम - पेण एरिया

नविन बांधकाम असलेले किंवा तयार होत असलेले चालेल,
पेण एरीया मध्ये नविन घर हवे आहे...
नविन बान्धकाम असलेले किवा तयार होत असलेले चालेल, पेण एरीया मध्ये नविन घर हवे आहे.


Submitted by महेन्द्र म्हात्रे on Mon, 09/19/2011 - 10:16
Location: - India

Diet and Stress Management Clinic

Find safest cure on
Stress, Tensions, Anxiety, Poor Confidence, Children : Bed wetting, Poor scoring, Attention deficit.
Get personalized counseling along with dietary Management.
Exclusive guidance on Diabetic Diet and management ; Weight loss ,Weight gain
Contact : Ms. Ketki - 9970966304


Submitted by Diet Consultant on Sun, 09/18/2011 - 14:00
Location: PUNE (PUNE, Maharashtra - India)

Commercial Space on lease / Rent

Commercial Space on lease / Rent in Electronic Estate, Parvati, Pune-Satara Road.
Area- 1200 square feet + 800 square feet.
Ideal for Computer Institute, Hardware / software co., Back Offices, Engineering companies etc.
Contact for details- (020) 24220645, 24283703


Submitted by साजिरा on Sat, 09/17/2011 - 16:36
Location: Pune-Satara Road (Pune, Maharashtra 411009 - India)

स्मोकिन-जोज् पिझ्झा आऊटलेटसाठी पाहिजेत

स्मोकिन-जोज् पिझ्झा आऊटलेटसाठी पाहिजेत-
पार्टटाईम किंवा फुलटाईम डिलीव्हरी बॉईज. योग्य पगार, प्रशिक्षण व गरजूंसाठी राहण्याची सोय. अर्ज, फोटो, संपूर्ण बायोडाटा व ड्रायव्हिंग लायसेन्ससह भेटा.
मुलाखतीसाठी फोन करा- ९४२२३३००१७, २४२२९५४५ (पुणे सातारा रोड शाखा).


Submitted by साजिरा on Sat, 09/17/2011 - 15:37
Location: सातारा रस्ता, पुणे, Maharashtra ४११००९ - India

श्रेयस-सिध्दी डायनिंग हॉलसाठी पाहिजेत

श्रेयस-सिध्दी डायनिंग हॉलसाठी पाहिजेत-
डायनिंग हॉल सुपरवायझर, कार्यालय इनचार्ज, पार्टीहॉल इनचार्ज, किचन इनचार्ज, ऑफिस अकाऊंटंट, वाढपी, आचारी, तसेच ऑफिसबॉय पाहिजेत.
श्रेयस-सिध्दी- सातारा रोड शाखा- (०२०)२४२२४५८२ (वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ६)

Submitted by साजिरा on Sat, 09/17/2011 - 15:26
Location: सातारा रस्ता, पुणे, Maharashtra ४११००९ - India

FLAT ON RENT

650 SQ. FT. FLAT ON RENT AT MIRA RD. NEAR GCC CLUB. FLAT ON 6TH FLOOR. SCHOOL, MALL IS NEAR. MIRA-BHAYANDER ROAD WALKING DISTANCE IS 8 MINUTE. RENT - 7500. CONTACT 9321491251


Submitted by सुशिलआरोलकर on Thu, 09/15/2011 - 21:39
Location: MIRA ROAD, NEAR GCC CLUB
MUMBAI, Maharashtra - India

OFFICE ON RENT

150 SQ, FT. OFFICE ON RENT AT JOGESHWARI. ROAD TOUCH. 7 FLOOR BUILDING. CROWD AREA. TRANSPORT EASY AVILABLE. RENT-RS. 7500 PER MONTH. 33 MONTHS AGREEMENT


Submitted by सुशिलआरोलकर on Thu, 09/15/2011 - 21:36
Location: JOGESHWARI
MAJAS WADI NEAR GANESH HOTEL
MUMBAI, Maharashtra 400060 - India

Warli Art Studio

special workshop on Diwali
Design your Dining set, Gift envelopes, Kurtis, diyas & many more with warli.
Also personlised coffee mug with permenant warli painting.
Registed yourself NOW....Group discount...
cont. 9890911684, 7588348098

Submitted by मंजुश्री on Wed, 09/14/2011 - 11:47
Location: Pune, Aurangabad (Pune, Aurangabad, Maharashtra India)

SADETEEN PITHE YATRA

NAVARATRA NIMITTA :
DEVICHI SADETEEN PITHE YATRA
DATE : 13 TO 16 OCTOBER 2011
TOUR COST IS RS.5000/-ONLY
.
MORE DETAILS CALL
TOURWAYS 92232 73496
.
.
Submitted by tourways on Wed, 09/14/2011 - 10:44
Location: - India

3 BHK Pent House for Sale

3 BHK Pent House, Newly Constructed, On Baner Road, Nr. Orchid School, Nr. D Mart,
With 2 Car Parking, With 3 Terraces, 3 Bathrooms, Security Available, Single Building,
2% Brokerage Applicable
Contact to:- Amit Deshpande - 9822026382


Submitted by Amit Deshpande on Sat, 09/10/2011 - 15:13
Location: Nr. Orchid School, Baner Road Nr. D Mart
Pune, Maharashtra 411045 - India

2 BHK Flat for Sale

2 BHK Flat for Sale in Resale, Road Tuch, In Anand Nagar, Sun City Road,
Ideal for Office Use, 2nd Floor, Without Lift, Furnished, Approx. 750 Sq. Ft.
Gunthewari Done, Single Building Project
2 % Brokerage Applicable
Contact To: Amit Deshpande:- 9822026382


Submitted by Amit Deshpande on Sat, 09/10/2011 - 15:08
Location: Anand Nagar
Sun City Road, Sinhagad Road Nr. Sun Orbit Project
Pune, Maharashtra 411041 - India

2 BHK Flat for Sale

2 BHK Flat for Sale, At Dhayri, Sinhagad Road, Pune
844 Sq. Ft. + 844 Sq. Ft. Terrace, With Car Parking,
With Lift, All Other Amenities, With Swimming Pool,
2% Brokerage Applicable
Contact To:- Amit Deshpande:- 9822026382


Submitted by Amit Deshpande on Sat, 09/10/2011 - 15:04
Location: Dhayari, Sinhagad Road Nr. Last Bus Stop
Pune, Maharashtra 411041 - India

तप पूर्ती विशेषांक

शैक्षणिक संदर्भ द्वैमासिकाचा तपपूर्ती समारंभ
संदर्भ हे मराठी द्वैमासिक शिक्षण अधिक आनंददायी आणि रसपूर्ण व्हावं,वैज्ञानिक द्रुष्टिकोन निर्माण व्हावा आणि दैनंदिन जीवनतील अनुभवामागचं विज्ञान जाणुन घेता यावं या हेतुने प्रकाशित केले जाते.३ नोव्हेंबर रोजी त्याचा तपपूर्ती विशेषांक प्रसिद्ध होणार आहे.
या निमित्ताने आपले सहकार्य देवू शकता.आपण जाहिराती,प्रायोजकत्व,आणि देणग्या द्याव्यात आणि एका सामाजिक उपक्रमाला आपला हातभार लावावा अशी विनंती करत आहोत.
अधिक माहिती आणि संपर्का साठी-यशश्री पुणेकर-९८५०९०४४७९ या क्रमांकावर जरुर संपर्क करा.

Submitted by यशश्री on Fri, 09/09/2011 - 13:57
Location: - Maharashtra, India

२ बीएचके फ्लॅट विकत हवा आहे - सिंहगड रोड परिसरात

खरेदी करायचा आहे :
2 BHK Flat पुणे - सिंहगड रोड परिसरात
बजेट : २५-३० lacs , Resale चालेल
Area: ८०० sq feet अंदाजे, थोडा कमी पण चालेल.
संपर्क: ९०११०९०५१८ / ९०११०९००८६

Submitted by धनश्री गानु on Wed, 09/07/2011 - 15:48
Location: - पुणे, सिंहगड रोड (पुणे ४११०३५ - India)

माणसाच्या गोष्टी: रत्नाकर मतकरी

Matkari_flyer-4.jpg
माणसाच्या गोष्टी: रत्नाकर मतकरी
मतकरींच्या प्रतिभाशाली लेखणीतून उतरलेल्या, त्यांना भावलेल्या काही निवडक कथा त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा लाभ.
कलाश्री पुरस्कृत कथा वाचनाचा एक अभिनव कार्यक्रम.

Submitted by अजय on Tue, 09/06/2011 - 08:57
Location: - बेथनी हॉल हेल्थ केअर सेंटर, 97 Bethany Road
फ्रेमिंगहॅम, Massachusetts ०१७०२, United States

ऑफिस भाड्याने देणे

२०० चौ. फूट ए. सी. ऑफिस, नारायण पेठ,पुणे. सी ए / वकील तसेच इतर व्यवसायांसाठी योग्य, त्वरित भाड्याने देणे आहे.
संपर्क -९६६५२८३७७९./ ९८९००२३९७४

Submitted by जतिन on Sat, 09/03/2011 - 15:13
Location: नारायण पेठ पुणे, Maharashtra-India

भाग्यलिखित भविष्य

" भाग्यालिखित भविष्य विवाह या विषयातील एक दीपस्तंभ "
विवाह, करिअर, संपत्ति आणि प्रसिद्धि हे आपल्या प्रतेकाच्या जिवनातील अतिशय महत्वाचे विषय आहेत. प्रत्येक व्यक्ति या गोष्टी प्राप्त करण्यासाठीच जीवनभर धडपड व कष्ट करीत असतो. काहींना यात अनासायास यश मिलते तर काहींना या गोष्टी मिलावाताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते, व या संकटांवर मात कशा पद्धतीने करायची याचे अचुक व योग्य मार्गदर्शन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न " भाग्यालिखित भविष्य " द्वारे केले जातात.
विवाह या विषया मधे
1) विवाह योग केव्हां ?
2) जीवन सथिदाराचा स्वभाव ?
3) जीवन सथिदाराचे शिक्षण ?
4) जीवन सथिदाराचे रोजगाराचे साधन?
5) जीवन सथिदाराचे व्यक्तिमत्व ?
6) जीवन सथिदाराचे आरोग्य ?
7) जीवन सथिदाराची मित्र संगत?
8) जीवन सथिदाराची साम्पत्तिक परिस्थिति ?
9) जीवन सथिदाराची जात ?
10) विवाह कशा पद्धतीने होइल?
11) विवाहास येणारे खर्चाचे प्रमाण काय असेल ?
वरील सर्व गोष्टींचे अचूक व प्रामाणिक मार्गदर्शन केले जाईल. तसेच विवाह होण्यात किंवा ठरण्यात काही अडचणी असल्यास आपला विवाह लवकर ठरून भावी वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी त्यावर " भाग्यालिखित भविष्य " द्वारे अत्यंत सोपे, प्रभावी उपाय मोफत सुचवले जातील.
हे उपाय केल्याने भावी वैवाहिक जीवन सुखी होण्यास मदत होइल !
खलील विषया वर देखिल मार्गदर्शन व उपाय सुचवले जातील.
1 विवाह विषयक
2 वैवाहिक सौख्य विषयक
3 कौटुम्बिक कलह विषयक
4 संतति विषयक
5 करियर शैक्षणिक
6 करिअर व्यवसाय/ नोकरी विषयक
7 आर्थिक विषयक
योग्य मार्गदर्शनाचा एकवेळ आवश्य लाभ घ्यावा !
या करीता माला फ़क्त तुमची अचूक जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण पाठवा.
मार्गदर्शनाची फी रुपये 500/- फ़क्त

संपर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com
https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560
http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/
वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

धन्यवाद !
आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड


Submitted by Sachin.Khutwad on Sat, 09/03/2011 - 11:43
Location: पुणे (पुणे, Maharashtra ४११०२८ - India)