स्मोकिन-जोज् पिझ्झा आऊटलेटसाठी पाहिजेत-
पार्टटाईम किंवा फुलटाईम डिलीव्हरी बॉईज. योग्य पगार, प्रशिक्षण व गरजूंसाठी राहण्याची सोय. अर्ज, फोटो, संपूर्ण बायोडाटा व ड्रायव्हिंग लायसेन्ससह भेटा.
मुलाखतीसाठी फोन करा- ९४२२३३००१७, २४२२९५४५ (पुणे सातारा रोड शाखा).
Submitted by साजिरा on Sat, 09/17/2011 - 15:37
Location: सातारा रस्ता, पुणे, Maharashtra ४११००९ - India