दिवाळीचा फराळ खाऊन गोड-गोड झालंय? ट्राय करा वेगळा मेनू - खावाकी (पुणे)

दिवाळीच्या फराळानंतर ट्राय करा 'खावाकी'चे व्हेज-नॉनव्हेज पदार्थ.
सर्व पदार्थांची माहिती आणि दर आता वेबसाईटवर - www.khawakee.com/products_ckp.html
पुण्यात असाल तर आजच ऑर्डरसाठी फोन करा - ९५५२५८०३२१ किंवा लिहा - khawakee@gmail.com



Submitted by मंदार_शिंदे on Mon, 10/31/2011 - 00:12
Location: स्वारगेट, सातारा रोड - पुणे, Maharashtra ४११०३७ = India

Need Writers for a Premier Language Portal

We are looking for writers who can author articles about Marathi language, culture, people, food and traditions. Essentially one who can provide us with original content on topics listed above.
If you are intimately familiar with Marathi culture and language, have excellent command over English language, and would love to reach out to thousands of non-Marathi speaking community, let's talk.
For further questions, compensation and other details, please contact us at MarathiMitra@MarathiMitra.com
Thanks!


Submitted by itpragmatik on Thu, 10/27/2011 - 10:05
Location: California, Redwood Shores
Redwood City, California - United States

7 NOV 2011 : FREE DIET AND MEDICAL CAMP, PUNE

Dear all,
Wish you & your family a very happy & healthy Diwali !!
On this occasion greatfull to invite you for the FREE HEALTH AWARENESS CAMP.
FEATURES : All Age groups
Obesity / Weight Gain
Diabetes
Heart Diseases
REGISTRATION : FREE : REQUIRED.
TIME : 7th NOV 2011 ( 4-8 pm )
------------------------------------------------------------------------------------------------------------
FOR REGISTRATION & DETAILS :
SMS / MAIL BACK / CALL : KETKI : 9764364946





Submitted by Diet Consultant on Tue, 10/25/2011 - 13:42
Location: PUNE, Maharashtra, India

महिला पेयिंग गेस्ट ठेवणे आहे...

In Mulund East Mithagar Area paying guest accomodation available only for women.
2nd floor, roadtuch, wlell furnished 1BHK flat in Co.operative society.
Contact...9323995220


Submitted by सुवर्ना जोशि on Mon, 10/24/2011 - 10:47
Location: Mulund East, Mumbai, India (Mithagar Road, Mumbai 400081- India)

Certificate translation service (Birth, Marriage certificates and more...)

Don't let your Birth Certificate be a hindrance in your visa process!
Obtaining visa is an inevitable step to travel abroad. Just like all other necessary documents, your birth certificate must be submitted for your visa process. However, your birth certificate will not be accepted by the visa authorities if it is in local languages like Marathi or Hindi. Even a bilingual birth certificate is not sufficient. It will be accepted only when it is translated and approved by a professional translator.
For accurate and punctual translation of your birth certificate, contact me today!
I translate from Marathi, Hindi, Japanese into English.
I can also provide notarized translation upon request.
Apart from birth certificates, I also translate:
• Marriage certificates, memorandum of marriage
• Educational certificate, degree certificate, mark list
• CV, license
• Residential/Legal documents
• Surveys
• School/College educational textbooks/lessons
• All types of technical and business related documents

Contact:
Varsha Pendse-Joshi,
Professional translator since 2001
Email: varsha0714@gmail.com
Ph: +91-9987-121-120
Web: http://linguisticconcepts.wordpress.com/
.
.

Submitted by वर्षा on Fri, 10/21/2011 - 05:43
Location: Mumbai, Maharashtra, India

भाषांतर सेवा - जपानी, मराठी, हिंदी, इंग्रजी

नमस्कार! मी वर्षा पेंडसे-जोशी.
मी जपानी>इंग्रजी भाषांतरांची Proz.com Certified Pro आहे. माझे प्रोझ प्रोफाईल इथे पहा:http://www.proz.com/profile/1013570
(Certified Pro हे EN 15038 या भाषांतर सेवेच्या गुणवत्ता प्रमाणावर म्हणजेच क्वालिटी स्टॅंडर्डवर आधारीत आहे.)
मी देत असलेल्या सेवांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
भाषांतर (Translation)
लिप्यंतर (Transliteration)
संपादन (Editing)
मुद्रितशोधन (Proofreading)
सारांश (Summarizing)
वरील सेवा खालील भाषांमध्ये उपलब्ध आहेत:
जपानी > इंग्रजी
हिंदी > इंग्रजी
मराठी > इंग्रजी
इंग्रजी > मराठी
कामाची प्रमुख क्षेत्रे:
सर्वसाधारण्/तांत्रिक नसलेले विषयः
जन्मदाखला (बर्थ सर्टीफिकेट)
विवाह ज्ञापन, विवाह दाखला/मॅरेज सर्टीफिकेट, मेमोरॅंडम ऑफ मॅरेज
शैक्षणिक प्रमाणपत्र/डीग्री सर्टीफिकेट, गुणपत्रिका इ.
सीव्ही, लायसन्स
राहण्याची जागा, मालमत्ताविषयक कायदेशीर कागदपत्रे,
खाजगी पत्रे
सर्वेक्षण अहवाल, मूल्यमापन पट्ट्या इ.
शाळा/महाविद्यालये शैक्षणिक क्रमिक पाठपुस्तके/धडे, प्रकरणे

तांत्रिकः
आयटी/टेलिकम्युनिकेशन्स:
Cellular phone interface, web browser compliance testing
i-mode, i-mode compliance testing, message i-appli functions test
FOMA Browser Application API specifications
Certificate download function implementation description
TSP command Mep system spec
PES output process, PCR output process, TSOUT output process
V-Kernel task management
Video input, video decode image parameters
Fifo component external spec
Data buffer

मेकॅनिकलः औद्योगिक उत्पादने, यंत्रे आणि इतर साधनसामग्री:
PET bottle molding technology-Injection & blow mold
CNC turning tools
Roll lathe

बिझिनेस/अर्थ/वित्तः
Business plan & policies-future business policy
Financial year results-sales achievement
Market analysis
Business compliance declarations
Global Market trend
Mobile phones: Market anticipation & Sales plan monitoring
Business email communications
Organizational restructuring
Consolidated Balance of Payments
Business Review Committee Data: Activity efforts towards productivity improvement
Invoicing, auditing, accounts payable
Sales and marketing, product survey, customer satisfaction survey, product improvement analysis, product research

स्वास्थ्य आणि आरोग्य/मेडीकल:
Medication adherence scale
Help/support line information, symptoms, precautions and treatment
Mental/eating disorders
Diabetes related questionnaire

ऑटोमोटीव्ह/मोटारी, ट्रक वगैरे
Research & Experiment technology-Research Reports
Model integration & transfer
In-car devices

अधिक माहितीसाठी पहा:
http://bhashantar.wordpress.com/
http://linguisticconcepts.wordpress.com/
संपर्कः varsha0714@gmail.com
Ph: 9987-121-120
.
.
Submitted by वर्षा on Fri, 10/21/2011 - 02:05
Location: Mumbai, Maharashtra, India

जादूचे प्रयोग - आयोजक / एज॑ट पाहिजे...

नमस्कार,
आम्ही जादुचे प्रयोग सादर करतो. वाढदिवस, गणेश उत्सव , नवरात्र , आनन्द मेळा , पार्टि इ. प्रस॑गी आयोजक / एज॑ट पाहिजेत.
मोबा: ९३२५४२११८६/८१४९५६१४९९
http://jadugar-vijayraj.blogspot.com

स॑म्पर्क
जादुगार विजयराज,
साई देव रो हाउसेस -२ ,
दुर्गा नगर , कामटवाडा,
त्रिमुर्ति चोक ,सिडको
नाशिक -८


Submitted by jadugar4u on Thu, 10/20/2011 - 21:57
Location: साई देव रो हाउसेस -२ ,
दुर्गा नगर , कामटवाडा, त्रिमुर्ति चोक ,सिडको नाशिक -८, Maharashtra ४२२००८ India

बायोमेडिकल इंजिनियर ट्रेनी/फ्रेश ग्रॅजुएटस हवेत

कोल्हापूर इथे नवीन डायन्गोस्टीक इमेजिंग सेंटर सुरु करुन तिथे एम आर आय इन्स्टॉल करणे आहे.
यासाठी ट्रेनी बायोमेडिकल इंजिनियर ची गरज आहे.
पूर्ण ट्रेनिंग दिले जाईल.
पगार अनुभव व शिक्षण यानुसार ठरवण्यात येईल.
अधिक माहितीसाठी क्रुपया संपर्क करावा.
शिक्षण कमी पण या क्षेत्रातील अनुभव असेल तरी विचार करण्यात येईल.


Submitted by वरदा कानिटकर on Tue, 10/18/2011 - 08:20
Location: कोल्हापूर Maharashtra ४१६०१२ - India

1 BHK - 2 BHK Flats are available in Satara City

"यशोदीप आपार्ट्मेन्ट "
राजवाडा मन्गलवार तळे मेन रोड टच, मध्यवर्ति भागात 1BHK - 2BHK,
लक्झ्युरिअस flats उपलब्ध, प्रशस्त पर्किन्ग, मुबलक पाणी, बान्धकाम वेगात सुरु,
मोजकेच flats उपलब्ध...
संपर्क - ओमकार डेव्हलपर्स,सातारा,९४२२०३८२६३


Submitted by प्रद्युम्न on Sun, 10/16/2011 - 14:42
Location: मन्गल्वार तळे रोड, सातारा  ४१५००२ (सातारा, Maharashtra - India)

डेट्रॉईटला उभ्या उभ्या विनोद (Detroit)

उभ्या उभ्या विनोद न्यूजर्सीचा आगामी प्रयोग.
डेट्रॉईट मराठी मंडळ (http://www.mmdet.org) डेट्रॉईट.
कार्यक्रमाबद्दल माहीती लवकरच टाकण्यात येईल.
नोव्हेंबर ५, २०११
दोन तासांचा Nonstop Standup Comedy Show.
दुपारी ३:०० पासून
https://www.facebook.com/pages/Ubhya-Ubhya-Vinod/159785770774534
सादरकर्ते: नेहमीचेच (न)कलाकार...



Submitted by गोष्टीगावाचे on Wed, 10/12/2011 - 08:55
Location: Detroit Marathi Mandal
Seaholm High School Auditorium 2436 W. Lincoln Street
Birmingham, Michigan ४८००९ - United States

६वी ते ९वी मध्ये शिकणार्‍या मुलांसाठी शालेय अभ्यासक्रमाची तयारी करुन घेणारे विनामुल्य शैक्षणिक संकेतस्थळ.

www.sharpeners.in
या संकेतस्थळावर सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आता शाळेव्यतिरिक्तचा आपला अभ्यास घरी बसून करता येणार आहे आणि तोही अधिक रंजक – आकर्षक स्वरुपात! मराठी, सेमी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेटचा वापर सध्या वाढला आहे. मात्र फक्त मनोरंजनासाठी किंवा अधिक माहितीसाठी इंटरनेटचा वापर न करता अभ्यासासाठी त्याचा वापर व्हावा, या हेतूने ही वेबसाइट सुरु केली आहे. सीबीएसई किंवा आयसीएसई अभ्यासक्रमांसाठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत मात्र राज्य शासनाच्या अभ्यासक्रमांसाठी फारशा साइट्स नाहीत हे लक्षात घेऊन या साइटची आखणी करण्यात आली आहे. शहरातील नामांकित शाळांमध्ये वीस वर्षाहून अधिक काळ अध्यापन केलेल्या शिक्षिका या वेबसाइटच्या विकसनात सहभागी झाल्या आहेत. अभ्यासाबरोबरच वाचनीय लेख, कोडी, सुडोकू आणि विविध गेम्सही साइटवर टाकण्यात आले आहेत.
संकेतस्थळावर पालकांसाठी खास मोड्युल्स तयार करण्यात आली आहेत. शहरातील विविध शाळांमध्ये कार्यरत असलेल्या अलका साठे, दीप्ती देशपांडे, प्रतिभा भट, माधुरी कोल्हटकर, अमृता ढवळीकर, पूजा जाधव, जयश्री हांडे, लीना रानडे आदी शिक्षकांनी देखील या संकेतस्थळाच्या निर्मितीत सक्रिय सहभाग घेतला आहे. पुढच्या शैक्षणीक वर्षात १०वी ते १२वीचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा या संकेतस्थळाचा मानस आहे.


Submitted by अश्विनी के on Wed, 10/12/2011 - 03:30
Location: India

Detroit आगामी कार्यक्रम उभ्या उभ्या विनोद

दिवाळी निमित्त कार्यक्रम:
Detroit मराठी मंडळामधे दिवाळी निमित्त उभ्या उभ्या विनोद.
सादरकर्ते: उभ्या उभ्या विनोद , न्यू जर्सी..
कार्यक्रमाची वेळ दुपारी 5:00 वाजता.
5 नोव्हेंबर : Detroit MI
अधिक माहिती साठी पहा....
https://www.facebook.com/pages/Ubhya-Ubhya-Vinod/159785770774534
http://www.mmdet.org


Submitted by गोष्टीगावाचे on Tue, 10/11/2011 - 08:51
Location: TBD Detroit, Michigan 00000 United States

कंप्युटर हार्डवेअर टेक्निशियन पाहिजेत

गोरेगांव, मुंबई येथिल संगणक क्षेत्रात १५ वर्षे कार्यरत असणार्‍या
कंपनीला हार्डवेअर टेक्निशियन पाहिजेत.
उमेदवार किमान १२वी पास असावा.
त्याने एखाद्या प्रमाणित संस्थेमार्फत संगणक दुरुस्तीचा अभ्यासक्रम केला असावा.
संगणक दुरुस्ती क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. नेटवर्किंग, Wireless यांचे ज्ञान असल्यास उत्तम. या विषयांची किमान तोंडओळख असणे मात्र गरजेचे आहे.
पश्चिमी उपनगरात वास्तव्यास असणार्‍या मराठी उमेदवारास प्राधान्य.
आपला अर्ज आजच ई-मेल मार्फत पाठवा : unicompservices@gmail.com


Submitted by भ्रमर on Tue, 10/11/2011 - 01:43
Location: India

ठाणे परिसरात घरगुती मराठी जेवण घरपोच अथवा कार्यालय पोच मिळेल

ठाणे परिसरात घरगुती मराठी जेवण / नाश्ता घरपोच अथवा कार्यालय पोच मिळेल.
रोजचे जेवण – डबा (दुपार , संध्याकाळ )
• खास उपासाचे पदार्थ – उपासाचे वेळापत्रक व्यक्तिगत स्वरूपाचे देखील ठेवू शकता
• खास वृद्धांच्या सवयीची काळजी घेतली जाईल
• मधुमेह, रक्तदाब यासाठी वेगळे व व्यक्तिगत स्वरूपाचे जेवण बनविले जाईल

इच्छुकानी संपर्क साधावा
– अनिरुद्ध वेलणकर
+९१ ७६२०९४४२१५




Submitted by atul0000 on Mon, 10/10/2011 - 08:44
Location: Thane
10, Mangalmurty Bajee Prabhu Deshpande road, Naupada Thane 400602
(Thane, Maharashtra 400602 India)

गैलेक्सी फोर यु मराठी इंग्रजी भाषांतर सेवा

इंग्रजीतून मराठी भाषेत किंवा मराठी भाषेतून इंग्रजीत भाषांतर सुविधा उपलब्ध आहे...
विशेषतः कायदेशीर भाषांतर हमखास केले जाते.
कोटेशन साठी कृपया इमेलवर संपर्क साधावा.
अविनाश मुरकुटे यांना लेखन आणि भाषांतराचा दांडगा अनुभव आहे.
ते भारतीय अनुवाद संघ नवी दिल्ली यांचे असोसिएट सदस्य सुद्धा आहेत.
संपर्कासाठी मोबाईल क्रमांक ९८२२६९८०७० असा आहे.
वेबसाईट www.Galaxy4u.in येथे सुद्धा भेट देता येईल. आणि इमेल avinash@Galaxy4u.in


Submitted by अविनाश३९ on Sat, 10/08/2011 - 14:33
Location: बावधन, चांदणी चौक हायवे लगत पुणे, Maharashtra ४११०२१ India

Shri Shraddha Astrology

श्री श्रद्धा भविष्य
Shri Shraddha Astrology Specialisation in face reading, hand reading
vaastushastra,kundli matching, tarot card reading, black magic horoscope
and all kind of pujas. For more information, you cancontact us on
+91-9426181035 or you can mail us on ssastrology@gmail.comhhinfocom15


Submitted by ह्हिन्फोचोम१५ on Fri, 10/07/2011 - 21:56
Location: अहमदाबाद, अहम्दाबाद, Gujarat ३८००६१ India

Pune-Driver

WE PROVIDE AUTOMATIC AND MANUAL CAR DRIVERS AS FOLLOWING:-
1) MONTHLY
2) PERMAMENT
3) MINIMUM 5 DAY'S

FOR DETAILS CONTACT:-
MOBILE NO.- 9665901818 (LONIKAR SHRIRAM)
MOBILE NO.- 9766563915 (LONIKAR GOVIND)
EMAIL ID:- punedriver@gmail.com


Submitted by shriramvlonikar on Thu, 10/06/2011 - 10:26
Location: Pune, Maharashtra 411030 India

खास दिवाळीसाठी प्रदर्शन व विक्री

प्रदर्शन व विक्री
मधुसन्चय गणेश सभग्रुह, ताथवडे उद्यान समोर, कर्वेनगर, पुने -५२
दि. ७ ऑ. सायं ४ ते ८
दि. ८ ऑ व ९ ऑ सकाळी १० ते रात्री ८ पर्यन्त.
SPARKLING FASHIONS - Designer silk and cotton Dress material, Krutis, leggings, jeggings and Sarees
SAAJ - Exclusive designer Jewellery, Imported Fashion Jewellery and varieties in minakari too.
Renuka knittings - sweaters, shawals and many other varieties
Rashi sugandhi - know your rashi essence (attar) and its usefulness in your day to day life.
We also have - Homemade chocolates, masale, chakali bhajani, mouth watering pickels, jams, sauses, herbs
Do not forget to taste पराडकरांचे उकडीचे मोदक and Instant Dhokla.
Hurry and enjoy your weekend, make yourself and your family happy.


Submitted by सुनिता घुगरी on Wed, 10/05/2011 - 06:00
Location:  Madhusanchay Ganesh Hall
Madhusanchay Society, Opp. Tathavde Garden, Karvenagar 411052 (Pune, Maharashtra - India)

Aundh Laptop Repair Center

औंध कम्प्युटर रिपेअरिंग सेंटर
Aundh Laptop Aundh Laptop Aundh Laptop Computer Repair Center
We offer Data Recovery and Antivirus services.
Please call us for any Computer related problem. Quick Service.
Please call for more information on 09326806577


Submitted by asiandata on Mon, 10/03/2011 - 03:38
Location: Pune
Office No.8, Sanket Apartment, Opposite Foodland, New Sangvi - 411027
(Pune, Maharashtra - India)