कोल्हापूर इथे नवीन डायन्गोस्टीक इमेजिंग सेंटर सुरु करुन तिथे एम आर आय इन्स्टॉल करणे आहे.
यासाठी ट्रेनी बायोमेडिकल इंजिनियर ची गरज आहे.
पूर्ण ट्रेनिंग दिले जाईल.
पगार अनुभव व शिक्षण यानुसार ठरवण्यात येईल.
अधिक माहितीसाठी क्रुपया संपर्क करावा.
शिक्षण कमी पण या क्षेत्रातील अनुभव असेल तरी विचार करण्यात येईल.
Submitted by वरदा कानिटकर on Tue, 10/18/2011 - 08:20
Location: कोल्हापूर Maharashtra ४१६०१२ - India