हडपसर : नवे / जुने दुकान खरेदी

हडपसर भागात हडपसर सोलापूर महामार्गावर अथवा महामार्गापासून १०० मीटर अन्तरापर्यन्त किमान ४०० स्के. फूट जुने अथवा नविन दुकान खरेदी करणे आहे.
पार्किंग सोय आवश्यक. समर्क : ९१४५९१८६९८.


Submitted by राज विचारे on Wed, 09/28/2011 - 04:21
Location:  =ससाणे नगर, हडपसर )पुणे, Maharashtra ४११ ०२८  India)