शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन आता आपण घेऊ शकता चक्क काळोखात

भारतात माझ्या मते प्रथमच एक चिज आलेली आहे. जी दिवसा दिसते तशीच रात्री पण दिसेल. जशी दिवसा दिसेल तशी रात्रीपण दिसेल. आपण ....या चिज ला बेडरूम किंवा ड्राईंग रूम मध्ये लावु शकतात. किंवा आपल्या घरातील जी पण जागा आपणास योग्य वाटते तेथे तुम्ही लावु शकता. लावण्यासाठी थोडीसा त्रास सहन करावा लागेल. तो हा की त्यावर सफेद प्रकाश पडेल अशी व्यवस्था करावी लागेल.(जसे सीएफएल बल्ब)
जशी चिज चार्ज होईल काळोख केला किंवा काळोख झाला असता ती चिज काही तासानसाठी चमकायला लागेल.आणि आपणास साईबाबांचे दर्शन होत राहील प्रकाश जरी परत आला तरी सामान्य पणे दिसु लागेल. तसेच चार्ज पण होत राहील. परत काळोख केला तरी दर्शन हे होतच राहील. आणि अशाप्रकारे वर्षोन वर्ष दर्शन होत राहील. सोबत असलेला फोटो हा पुर्ण काळोखात घेतला आहे.

अधिक माहिती
आणि खरेदीची पध्दत माहित करून घेण्यासाठी
संपर्क - Milind Shahare
Mob - 9422248848
E-mail - sachhasevak@gamail.com , shamilim@bsnl.in