रेडीमेड शुद्ध गव्हाचे सत्व / (वाळवलेला) गव्हाचा चिक मिळेल.

माझ्याकडे घरी बनवलेला शुद्ध गव्हाचा (वाळवलेला) चिक / सत्व मिळेल (Nutritional's).
हा लहान मुलांसाठी सत्व करायला वापरु शकता.
तसेच नाश्त्याच्या वेळी ताक-पिठासारखे शिजवुन खाता येते.
आवडल्यास याची खीर करता येईल. यात ईतर कोणतेही पदार्थ मिक्स केलेले नाहीत.
चिक / सत्व गहु आंबवुन केलेला असतो (कुरडया करतान करतात तसा) त्यामुळे जरा आंबट लागतो याची कृपया नोंद घ्यावी.

दर रु. २००/- प्रती किलो असा आहे. चिक / सत्व २०० ग्रॅमच्या पॅकिंग मधे उपल्ब्ध करुन देण्यात येईल. (रु. ४०/)
चिक / सत्व पावडर फॉर्म मधे असुन फ्रिज मधे ठेवल्यास ६-७ महिने किंवा जास्तही टिकतो.
यासाठी ९८२१४७१११२ या नंबर वर संपर्क करावा. - मोनाली
संपर्क - gofornutritional@gmail.com



Location: ठाणे
गोखले रोड मल्हार सिनेमा जवळ, ठाणे - ४००६०२, Maharashtra ४००६०२

Submitted by monalip on Wed, 11/09/2011 - 00:20