लॉजमध्ये पुर्ण-वेळ / अर्ध-वेळ मॅनेजर पाहिजे.
रहाण्याची / जेवणाची सोय, शिक्षण १२ वी पास, VRS घेतलेल्यांना सुध्दा संधी,
भरपुर पगार, साप्ताहिक सुट्टी.
फोन करुन भेटा. फोन : ९८२२० ४१३०८.
Submitted by टिडिके on Fri, 11/04/2011 - 06:24
Location: पुणे - डेक्कन जिमखाना, पुणे., Maharashtra ४११ ००४ India