न्यूयॉर्क मराठीमंडळ 'उभ्या उभ्या विनोद' (१३ नोव्हेंबर २०११)

उभ्या उभ्या विनोद कार्यक्रम न्यूयॉर्कमधे..
अधिक माहीतीसाठी: http://www.maharashtramandalny.com/upevents_new.asp
यावर्षी दिवाळीत आमचा तिसरा कार्यक्रम होत आहे....
वेळः दुपारी ४:४५
तारीखः रविवार १३ नोव्हेंबर २०११
Queens High School for Teaching and Arts


Submitted by गोष्टीगावाचे on Fri, 11/04/2011 - 08:02
Location: Queens High School for Teaching and Arts
74-20 Common Wealth Blvd. Belrose, New York 11426 - United States